टाकबोरू - साहित्यिक संकेतस्थळ
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 21, 2025 at 02:31 AM
                               
                            
                        
                            शाळेच्या, माळावरच्या, मंदिराच्या, पीडब्ल्यूडीच्या, सोसायटीच्या किंवा पडीक जागेतल्या कोणत्याही मैदानावर बिनपगारी घाम गाळलेल्यांना काय मिळालं? चांगली शरीरयष्टी, कणखर मन आणि आठवणी यापलीकडे देखील मैदान आयुष्यात साथ देतं? कोणत्याही मैदानावर लहान मुलांवर मोठी मुले अन्याय करत असत तरीही मैदानावर आपण जात राहिलो यातून खरंच काही प्राप्त झालं?
लहापणीच्या मैदानी आणि बैठ्या खेळांनी अनपेक्षितपणे कोणतं दान दिलं याचा आठवणींतून घेतलेला धांडोळा; वाचा
*बालपणीचा डाव रडीचा*
https://www.takboru.com/2025/02/nostalgic-childhood-games-indian-kids.html
#आठवण #ललित #लेख
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        1