Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
February 16, 2025 at 03:18 AM
काल संत शिरोमणी श्री. नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथी निम्मित आज तासगाव शहरात समस्त सोनार समाजाकडून अभिवादनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, या कार्यक्रमाला उपस्थित राहुन महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून सर्व समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. #rrpatil #wewillrise
🙏 1

Comments