Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
February 16, 2025 at 02:26 PM
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व माजी गृहमंत्री स्व. आर.आर.आबांच्या 10व्या स्मृतीदिनानिमित आज तासगाव शहरात आर.आर.पाटील ज्ञानप्रबोधिनी,तासगाव यांच्या मार्फत दुर्मिळ वृतपत्रे,टपाल तिकीट व स्वाक्षऱ्यांचे भव्य प्रदर्शनाचा समारोप तसेच अभंगगायन आणि मृदंगवादनाचा कार्यक्रम शिंपी गल्लीमधील श्री.संत ज्ञानेश्वर सभामंडपात पार पडत आहे. १९९६ पासून तासगाव शहरात ज्ञानप्रबोधिनी काम करत आहे,तासगाव शहराला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे.या वारश्याच जतन आणि संगोपन ज्ञानप्रबोधनी मार्फत श्री.सुभाष कुलकर्णी काका, श्रीमती उल्काताई माने,श्री.गजानन पटवर्धन साहेब गेले अनेक वर्ष करत आहेत. #rrpatil #wewillrise
👍 5

Comments