
Rohit RR Patil (Official )
February 17, 2025 at 02:50 PM
*तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी यांना कळविण्यात येते की, तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित सुमन आर.आर. (आबा) पाटील हे म्हैसाळ, ताकारी, टेभू योजनेच्या कामासंदर्भात मंगळवारी सकाळी 11: 30 वाजता वारणाली येथील कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. तरी योजनांबाबत कामे असणाऱ्या सर्वांनी सांगली येथील वारणाली कार्यालयात उपस्थित रहावे*
- *संपर्क कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार*
👍
2