Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
February 17, 2025 at 04:32 PM
स्वर्गीय आबांच्या पुण्यतिथीनिमित्त आज तासगाव शहरांमधील साने गुरुजी नाट्यगृहात लक्षवेधी व्याख्यानमालेची सुरुवात आणि उदघाट्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब, श्री पृथ्वीराज पाटील साहेब (मुख्याधिकारी तासगाव) श्री अतुल पाटोळे साहेब (तहसीलदार तासगाव) उपस्थित होते. रोहित दादा कल्चर ग्रुप, आणि जिव्हाळा सोशल फाउंडेशन यांच्यामार्फत या विशेष पर्वणीचे आयोजन आजपासून 20 तारखेपर्यंत करण्यात आले आहे. तरी तासगाव शहर आणि तासगाव परिसरातील रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. #rrpatil #wewillrise
👍 ❤️ 3

Comments