Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
February 18, 2025 at 04:34 PM
स्वर्गीय आबांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असलेल्या लक्षवेधी व्याख्यानमालेतील आज दुसरे पुष्प अत्यंत आनंदात पार पडले. सुप्रसिद्ध सिनेपार्श्वगायक, संगीतकार श्री प्रशांत मोरे सर यांच्या *"बाप सांगतो आईची कहाणी"* या कार्यक्रमाने आजचे दुसरे पुष्प गुंफले गेले. तासगाव शहर आणि परिसरातील उल्लेखनीय रसिक श्रोत्यांची गर्दी आजच्या दिवशी होती. #rrpatil #wewillrise
👍 3

Comments