
Rohit RR Patil (Official )
February 20, 2025 at 10:57 AM
आज कवठेमंहाकाळ तालुक्यातील चुडेखिंडी या गावात तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा सोहळा पार पडला. माजी आमदार सुमनताईंच्या मागणीने मंजूर झालेल्या या तलावाचं काम आता चालू होणार आहे, चुडेखिंडी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यावेळी भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते
#rrpatil #wewillrise
👍
3