
Rohit RR Patil (Official )
February 21, 2025 at 06:44 AM
तासगाव तालुक्यातील गव्हाण गावामध्ये भागातील आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू करत असलेल्या *आजी-माजी सैनिक सामाजिक संस्था* या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. तासगाव आणि कवठेमंहाकाळ या दोन्ही तालुक्यांना देशाच्या मोठा वारसा लाभला आहे, यामुळे या भागातील अनेक तरुण आणि ज्येष्ठ मंडळींनी आपल्या आयुष्यातील उमेदीचे दिवस देशसेवेसाठी अर्पण केलेले आहेत. आज या सैनिकांसाठी सुरू होत असलेल्या सामाजिक संस्थेचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले. याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि या संस्थेला भविष्यातील कार्यासाठी खूप सार्या शुभेच्छा देतो.
यावेळी आजी सैनिक, ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
#rrpatil #wewillrise
👍
3