Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
February 21, 2025 at 07:49 AM
आज कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि पंचायत समिती कवठेमहाकाळ यांच्यामार्फत *स्वर्गीय आर आर आबांचा स्मृतिप्रित्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिराचे आयोजन* करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे कृतज्ञतापूर्वक उद्घाटन करून सर्व आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानले. या शिबिराला नागज पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. या उद्घाटनप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, नागज पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #rrpatil #wewillrise
❤️ 👍 2

Comments