
Rohit RR Patil (Official )
February 21, 2025 at 11:52 AM
आज कवठेमहांकाळ शहरांमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भेट दिली व शहरात नव्याने सुरू झालेल्या भारकादेवी आईस्क्रीम शॉपीचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या.
#rrpatil #wewillrise
🙏
1