
Rohit RR Patil (Official )
February 23, 2025 at 03:22 PM
तासगाव येथे पोलिस महानिरीक्षक फुलारी साहेब दौऱ्यावर असताना त्यांचे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले व पोलिस दलाच्या वतीने तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य होण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल सत्कार केल्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो.
#rrpatil #wewillrise
❤️
7