
Rohit RR Patil (Official )
February 26, 2025 at 05:26 AM
आज महाशिवरात्रीचे औचित्य साधत मतदार संघातील ढवळी,बोरगाव येथील श्री महादेवाचे दर्शन घेतले,आणि आलेल्या सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. हर हर महादेव !
#rraptil #wewillrise
❤️
3