
Rohit RR Patil (Official )
February 26, 2025 at 02:57 PM
आज महाशिवरात्रीनिमित्त कवठेमंहाकाळ तालुक्यातील दंडोबा डोंगरावरती दंडनाथाचे दर्शन घेतले. आज या दंडनाथाच्या ठिकाणी *द्राक्षदिन* साजरा करण्यात आला. तसेच यश अग्रोटेक व कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव माझी द्राक्षतुला करण्यात आली व ही महाराष्ट्रातील पहिलीच द्राक्षतुला ठरली आहे. यावेळी यश अग्रोटेक चे सर्व संचालक,पदाधिकारी,द्राक्ष उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#rrpatil #wewillrise
👍
❤️
5