Rohit RR Patil (Official )
February 28, 2025 at 09:01 AM
तासगाव येथे सहकाऱ्यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला "छावा" चित्रपट शालेय विद्यार्थांना दाखवण्याचा उपक्रम घेतला गेला. यावेळेस तिथे भेट देत छत्रपतींचा विचार का महत्त्वाचा आहे यावर मत व्यक्त केले. सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन व आभार.
#rrpatil #wewillrise
👍
2