Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
February 28, 2025 at 11:46 AM
आज तासगाव नगरपालिका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस मार्फत नगरपालिका प्रशासन विरोधात "अस्वच्छ कारभाराचा" निषेध करण्यात आला. आढावा बैठकीमध्ये स्वच्छतेबाबत सूचना देत नागरिकांच्या स्वास्थ्याच्या बाबत अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या असताना देखील निर्ढावलेल्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी आज हे निवेदन दिले. लोकांच्या आरोग्याबाबत व शहराच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होणार असेल तर याबाबत येत्या काळात संघर्ष तीव्र होईल हे नक्की..! #rrpatil #wewillrise
👍 3

Comments