Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
March 1, 2025 at 06:31 AM
आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेत तासगाव शहरातील माजी आमदार सुमनताई आर आर पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेला बाह्यवळण रस्ता याची अलाईनमेंट बदलून सदर रस्ता ग्रीन झोन मधून जावा ज्यानेकरून सर्व सामान्य लोकांची असलेली घरे व जमिनींना अडचण निर्माण होणार नाही व त्याचबरोबर शासनाचा अधिग्रहण खर्च देखील वाचून शहर वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल अशी मागणी केली. सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. #rrpatil #wewillrise
👍 ❤️ 8

Comments