
Sandeepkambleofficial
February 10, 2025 at 09:50 AM
दिपक मठपती सरांचे राहते घर....!
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सरांनी आपले शिक्षण घेतले सेकंड फेज मध्ये सरांचा जिल्हा परिषद शाळेवर नंबर लागला असता पण अकाली अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारावर मोठ डोंगर कोसळल आहे.!!!!
😭😭😭😭😭
https://t.me/sandeepkambleoffice
😢
😂
😔
😭
🙏
15