
Sandeepkambleofficial
February 10, 2025 at 05:17 PM
लवकरच जिल्हाअंतर्गत ऑनलाईन बदली पोर्टल सुरू होणार .....
आज शिक्षकांच्या बदली करण्यासाठी व्हीनिसिस कंपनी सोबत VC सर्व शिक्षण अधिकाऱ्यांची पार पडली...!
शिक्षकांच्या बदल्या केसरकर साहेबांनी बंद केल्या होत्या त्या पुन्हा सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
जॉईन
https://t.me/sandeepkambleoffice
👍
😢
2