Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
February 11, 2025 at 03:05 AM
आज कंत्राट शिक्षक भरती प्रक्रिया रद्द झाली पण इथून पुढे आता कमी पटसंख्या असलेल्या जिल्हापरिषद शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू होईल..! Pm श्री शाळा धर्तीवर आता CM श्री शाळा योजना  म्हणजे शाळा एकत्रीकरण /क्लस्टर शाळा योजना/समूह शाळा योजना होय.! साथ द्या विश्वास ठेवा सर्व हाणून पाडू..! एक प्रश्न मार्गी लागला की दुसऱ्या प्रश्न निर्माण होतोच. जॉईन https://t.me/sandeepkambleoffice
👍 ❤️ 12

Comments