Sandeepkambleofficial
February 11, 2025 at 07:52 AM
आपल्या सर्वांचे लाडके दिपक मठपती सर यांचे परवा अपघातात मृत्यू झाला राज्यातील सर्व अभियोग्यताधारकानी हळहळ केली ..!
काल त्यांच्या अंतीमविधीसाठी राहत्या घरी मी गेलो होतो समवेत मुकुंद सर,भिंगे सर,संतोष सोनकांबळे सर, मारुती सदगिर सर आणि सरांचा लहान भाऊ मनोज मठपती यांच्यासोबत बसून तब्बल तीन तास त्यांची सांत्वन केली ढसाढसा रडणे थांबत न्हवते.!
परिस्थिती अत्यंत हालाखीची असून त्यांच्या दुःखात आपल्याला सहभागी व्हावे लागेल म्हणून दिपक सर कोणत्याही किमतीत आता परत येणार नाहीत पण त्या परिवाराला सावरण्यासाठी आपण हातभार लावू शकतो म्हणून त्याच्या भावला तसे बोललो आम्ही आपल्याला शक्य ती मदत करू पण त्यांचे संस्कार ,तत्व आडवे येऊ लागले त्यांनी नकार दिला पण सामजिक बांधिलकी म्हणून सढळ हाताने आपण शक्य ती आर्थिक मदत करण्याची विनंती करतो.
त्यांच्या दुःखात सहभागी होऊ.
माझ्या गावापासून अत्यंत जवळ सरांच गाव असल्याने मी शक्य ती मदत करू शकतो म्हणून आपण खाली दिलेल्या माझ्या गुगल/फोन पे वर आपली आर्थिक मदत पाठवावी.
कांबळे संदीप
गुगल पे/फोन पे
9145157770
आपलाच
कांबळे संदीप
अध्यक्ष :युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र