
Sandeepkambleofficial
February 12, 2025 at 07:51 AM
PESA अंतर्गत आलेल्या बहतांश जिल्ह्यात शिक्षकभरती पवित्रपोर्टल वर जाहिरात देताना त्यावर असलेली कोर्ट केस त्यामुळे जाहिरात पोर्टलवर देताना पदे रिक्त राहत असल्याने काही दिवसापासून त्यावर अंतर्गत काम सुरू होते ते आज यशस्वी झालं असून EO ना तश्या सूचना दिल्या आहेत त्यावर आता रिक्त राहणाऱ्या जागा पवित्र पोर्टल वर येण्यासाठी सुरू होणार आहेत.
सेकंड फेज जागा अजून वाढण्याची दाट शक्यता..!
हा कंत्राट शिक्षकभरती नंतर आपल्या मागणीला आलेलं दुसर यश आहे.!
जॉईन
https://t.me/sandeepkambleoffice
👍
🙏
19