Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
February 13, 2025 at 02:57 AM
१० पटाच्या आतील त्यावेळी शाळेवरील एका शिक्षकाचे समुपदेशनाने बदली केली आहे. तरी १० फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी तत्वावर शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे समुपदेशनाने बदली केलेल्या शिक्षकांना परत त्याच शाळेवर नियुक्ती देण्यात यावी.! अशी मागणी त्या सर्व कोल्हापूर,सोलापूर,सांगली,धाराशिव,सातारा,परभणी,पालघर,रायगड,धुळे,चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा इत्यादी जिल्हा परिषद मध्ये तात्काळ करण्यात यावी..! मी माझ्या पद्धतीने सर्व EO आणि CEO यांना वेळोवेळी चर्चा करत असून तुम्ही पण तात्काळ त्यांची भेट घ्या आणि पवित्र पोर्टल वर जागा वाढवा.! जॉईन https://t.me/sandeepkambleoffice

Comments