
Sandeepkambleofficial
February 13, 2025 at 05:51 AM
कंत्राट शिक्षकभरती रद्द केल्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेच्या राखीव ठेवलेल्या 52 जागा आता पवित्र पोर्टल वर जाहिरातीत वाढणार आहेतं.!
सद्या सर्व जिल्हा परिषदेच्या जागा वाढीसाठी सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या सोबत बोलणे सुरू आहे.!
हा आपला लढा होय..✊✌️
https://t.me/sandeepkambleoffice
👍
🙏
❤️
11