
Sandeepkambleofficial
February 15, 2025 at 05:31 AM
समतावादी, विज्ञानवादी, क्रांतीकारी विचार मांडणारे, गोर कोर एक छा बुद्धवादी कोर छा असे बहुजनांना शिकवण देणारे जान जो छान जो पचच मानजो ही समस्त बहुजनास शिकवण देणारे राष्ट्रसंत सेवालाल महाराज......!
विनम्र अभिवादन 🙏💐
👍
💐
2