Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
February 15, 2025 at 03:48 PM
परीक्षा परिषद कडून TET -2 मध्ये दोन प्रश्न रद्द झालेली असताना 150 ऐवजी निकाल 149 गुणाचा लावला तो 148 पैकी लावणे अपेक्षित होता ...! परीक्षा परिषद अधिकारी यांच्या ही झालेली चूक लक्षात आणून दिली त्यावर परीक्षा परिषद कडून तात्काळ कार्यवाही करून दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुमचा निकाल पुन्हा डाऊनलोड करून घ्यावा म्हणजे ती दुरुस्ती झालेली लक्षात येईल.! संदीप कांबळे कायम आपल्या समस्या दूर करण्यात व्यस्त✌️ जॉईन https://t.me/sandeepkambleoffice
👍 😂 🙏 5

Comments