Sandeepkambleofficial
February 27, 2025 at 01:11 PM
आज 4.30 वाजता रयतच्या याचिकांची सुनावणी झाली. त्यामध्ये 7 जानेवारी 2025 ला माननीय उच्च न्यायालयाने रयत शिक्षण संस्थेला व राज्य शासनाला शपथपत्र दाखल करायला सांगितले होते.
त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेने शपथपत्र दाखल केलेले आहे. परंतु राज्य शासनाचे अद्याप पर्यंत शपथपत्र दाखल झालेले नाही.
म्हणून मा. न्यायालयाने पुन्हा एकदा राज्य शासनाला 7 मार्च 2025 या तारखेपर्यंत शपथपत्र दाखल करायला सांगितले आहे.
तसेच रयतच्या याचिकांची पुढील सुनावणी 21 मार्च 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे ठेवलेली आहे.!
जॉईन
https://t.me/sandeepkambleoffice