Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
March 1, 2025 at 12:49 PM
🔥🔥🔥🔥 अत्यंत महत्वाच.... 2010 शिक्षकभरतीमध्ये प्रतीक्षा यादीत जर कोण्ही प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल तर तात्काळ मला संपर्क करा..! तुमच्या एकामुळे राज्यात जवळपास 8000 हजार बिंदू(जागा)शिक्षकांच्या निर्माण होणार आहेत.! उद्या सायंकाळी पर्यंत वेळ आहे. संपर्क कांबळे संदीप अध्यक्ष:युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र 9145157770
❤️ 1

Comments