
टाकबोरू - साहित्यिक संकेतस्थळ
May 18, 2025 at 03:13 AM
१ मे १९६०. मराठी भाषिकांच्या प्रांतवार रचनेतून ‘महाराष्ट्र’ राज्याचा उदय, ही ऐतिहासिक घटना. मात्र त्यासाठी कित्येक वर्षे दिला गेलेला लढा त्यातील चढउतार याविषयी जनमानसांत आजही तितकीच आत्मीयता (आणि स्थान) आहे, जितकी शालेय शिक्षणात मराठीला! दैनंदिन वापरातही हल्ली मराठीवर आलेलं सावट आणि मुळची मराठीबाबतची अराजकीय (हा शब्द महत्वाचा) अनास्था दूर करण्यास थोडा हातभार लावावा या दृष्टीने भाषेवर प्रचंड प्रेम आणि भाषेतील तितकीच ज्ञानसंपदा यांचा सुवर्णमेळ असणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांची ‘स्पेस’ ट्विटर सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेली होती . . .
९८ व्या दिल्लीतील अखिल भारतीय मराठी भाषा संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या डॉ. तारा भवाळकर यांचे मुलाखत वजा व्याख्यान वजा चर्चासत्र ऐका यूट्यूबवर . . .
डॉ. तारा भवाळकर : मराठी भाषेचे वैभव आणि भविष्य
https://www.takboru.com/2025/05/prosperity-of-marathi-tara-bhavlkar.html
#marathi_bhasha #tara_bhvalkar #marathi_podcast
_[ साहित्य आवडल्यास आपल्याला प्रियजनांना पाठवा आणि उत्तम साहित्यासाठी जोडले जा: https://whatsapp.com/channel/0029VaJM1bJ5Ui2WSObO5a36 ]_

👍
1