टाकबोरू - साहित्यिक संकेतस्थळ
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 1, 2025 at 03:17 AM
                               
                            
                        
                            प्राचीच्या विळख्यातून बचवला, रेडियोवर ‘आर. जे.’ म्हणून निवड झाल्याचं पत्र आलं, स्वप्नांची नगरी चार पाऊले जवळ आली. एकंदर मास मीडियात आलेल्या अपयशानंतर, बेरोजगारीनंतर, फसलेल्या प्रेम(?)प्रकरणानंतर आणि अंधारानंतर आता आयुष्य उजाडू लागलेलं चंद्रहासचं. लहान खेड्यातून शहरात आलेल्या तरुणाचं होतं तेच चंद्रहासचं होण्याआधी आवर्ताने गिळलेल्या मानसचं पत्र आलं, शेवटचं? . . .
आवर्त. दोन भिन्न तरुणांची कथा. समस्या सारख्या असल्या तरी दोघांचे भितरी संघर्ष वेगळे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कुचंबणा वेगळ्या. त्या आवर्तातून आपापला मार्ग शोधत राहण्याच्या ह्या (प्रेम)कथेचा पूर्वअंतिम भाग. वाचा;
*आवर्त: एक प्रेमकथा अशीही (नऊ)*
https://www.takboru.com/2025/06/avarta-special-marathi-love-story-9.html
#प्रेमकथा #कथा_मालिका #आवर्त
 
[ साहित्य आवडल्यास आपल्याला प्रियजनांना पाठवा आणि उत्तम साहित्यासाठी जोडले जा: https://whatsapp.com/channel/0029VaJM1bJ5Ui2WSObO5a36 ]
                        
                    
                    
                    
                        
                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        1