टाकबोरू - साहित्यिक संकेतस्थळ
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 3, 2025 at 02:58 AM
                               
                            
                        
                            बेरोजगारी, वासनांधता, फसवा आदर्शवाद, मित्राच्या मृत्यूचे धक्के, घरच्यांचा रोष सगळे चढउतार कसेबसे नाहीसे होत आलेले चंद्रहास मुंबईचा झाला तेव्हापासून. धकाधकीतलं नावीन्य, कुतूहल आणि उद्याची आशा मावळण्याआधीच मानसचं पत्र आलं. काटा-छापा असणारे हे दोघे  मैत्रीच्या नाण्यावर एकत्र! चंदूला शारिरीक सीमा ओलांडणं शक्य नव्हतं आणि मानसला त्या राखणं. पर्यायी दोघांचे काही संघर्ष एकेकट्यापुरतेच मर्यादित राहिले आणि अचानक एक दिवस एकाचा संघर्ष, कायमचा, संपल्याचं पत्र आलं . . .  
सुरुवात किंवा शेवट, एकाच माळेचे दोन मणी कारण, पूर्ण स्वीकार केल्याशिवाय दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. आणि पूर्ण स्वीकार करण्याची क्षमता कशात असेलच तर निसर्गात. परिणामी निसर्गात एकाची आवर्तातून सुटकेस सुरुवात झाली एकाचा आवर्तात शेवट. चंद्रहास आणि मानस. सुरुवात कोणाच्या वाट्यास आली शेवट कोणाच्या कळायला मार्ग नाही . . .
वाचा; अंतिम भाग
आवर्त: एक प्रेमकथा अशीही (दहा)
https://www.takboru.com/2025/06/avarta-special-marathi-lovestory-10.html
 [ साहित्य आवडल्यास आपल्याला प्रियजनांना पाठवा आणि उत्तम साहित्यासाठी जोडले जा: https://t.me/+oKyyBKEL4rc4OGE1 ]#प्रेमकथा
                        
                    
                    
                    
                        
                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        1