तथ्यांश
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 13, 2025 at 04:04 PM
                               
                            
                        
                            मोदीजी यांची फॅक्ट चेक करण्याची स्वतःची एक शैली आहे... 😂😂
जिहादींच्या जनरलची पोलखोल.
आदमपूर एअरबेसवरील पाकिस्तानच्या खोट्या आरोपांची सत्यता पडताळणी,
मोदीजी आदमपूरला पोहोचले.
आदमपूर हवाई तळावर पोहोचून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण जगाला पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर तथ्य पडताळणी दिली.
                        
                    
                    
                    
                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                    
                                        1