
तथ्यांश
May 17, 2025 at 05:52 AM
*फॅक्ट चेक:- वाजपेयींनी इंदिरा गांधींना दुर्गा म्हटले होते का?*
*नाही, अजिबात नाही, हे उघड खोटे आहे.*
*काँग्रेस पक्ष हिटलरच्या प्रचार मंत्री गोबेल्सच्या तत्वाला मानतो. तो म्हणजे असा, तेच खोटे वारंवार सांगा, ते मोठ्याने सांगा, ते इतक्या वेळा सांगा की ते खरे वाटू लागेल.*
👍
1