
तथ्यांश
May 29, 2025 at 05:43 AM
आजूबाजूला इस्लामि राजवटी नांदत असताना स्वतःच्या नावाने कालगणना सुरू करून स्वतःच्या नावाची द्वाही दशदिशात फिरवून "शककर्ते" बिरुदावली धारण करणाऱ्या आमच्या थोरल्या महाराज साहेबांच शककर्ते हि बिरुदावली पुसायच पाप करू नका.
बापजाद्याचीं हिंदू पद पातशहा हि बिरुदावली चळवळीच्या नावाखाली जवळ जवळ तुम्ही नामशेष केलीच आहे. आता निदान शिवशक मोडीत काढताना तो कोणत्या परिस्थितीत थोरल्या महाराजांनी निर्माण केली याची जाण ठेवा.
जय शिवराय
🙏🏻🚩

❤️
1