तथ्यांश
तथ्यांश
June 3, 2025 at 04:42 PM
*🔸शिवराज्याभिषेक तिथीनुसारच का?* कारण : स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावर जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारी राज्याभिषेकाचा शिलालेख कोरला आहे. ज्यात तिथीचाच उल्लेख आहे. जर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे शक सुरू केले,या शिलालेखात तिथीचाच उल्लेख आहे मग इंग्रजी तारीख आलीच कशी ? राज्याभिषेक दिन तिथीलाच. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच. ||जय शिवराय|| ||वंदे मातरम्||
Image from तथ्यांश: *🔸शिवराज्याभिषेक तिथीनुसारच का?*  कारण : स्वतः छत्रपती शिवाजी महाराजा...

Comments