कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 29, 2025 at 11:27 AM
                               
                            
                        
                            मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून जून २०२५ या महिन्यासाठी निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे-
🌿 *मका: रु. २,००० ते २,४०० प्रति क्विं.*, 
🌿 *हरभरा: रु. ५,५०० ते ६,००० प्रति क्विं.* 
🌿 *तूर: रु. ६,८०० ते ७,६०० प्रति क्विं.* 
🌿 *सोयाबीन : रु. ४२०० ते ४६०० प्रति क्विं.*
🌿 *कापूस : रु. ७,२०० ते ७,८०० प्रति क्विं.*,
या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
संपूर्ण अहवाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://shorturl.at/e7Ypo 
*शेतमालाचे बाजारभाव व संभाव्य किंमतींसंबंधी अधिक माहितीसाठी व्हॉट्सअॅपवर कनेक्ट व्हा*- https://chat.whatsapp.com/B8MuE7rPYonBr13CJjl9LT
 व 
आपला अभिप्राय देण्यासाठी संपर्क :
ईमेल : [email protected]
(टीप : सदर अहवाल हा बाजाराची सद्यस्थिती व भविष्यकालीन किंमती विषयक अनुमान दर्शिवतो. आंतरराष्ट्रीय किंमती, हवामान, आर्थिक घटक, आणि  सरकारी धोरण या घटकांमध्ये होणाऱ्या बदलामुळे संभाव्य किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी वास्तविक किंमती या संभाव्य किंमती पेक्षा वेगळ्या असू शकतात, त्यामुळे वाचकांनी या अहवालाचा काळजीपूर्वक वापर करावा.)
                        
                    
                    
                    
                        
                        
                                    
                                        
                                            😂
                                        
                                    
                                    
                                        5