
Vivek Kolhe
May 13, 2025 at 07:46 AM
दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचं मनःपूर्वक अभिनंदन! शिक्षणातील एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही पूर्ण केला असून पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा! या परिक्षेत यशापासून लांब राहिलेल्या विद्यार्थ्यांनी हिंमत न हारता अपयशातून धडा घेऊन परिक्षेची अधिक जोमाने तयारी करुन यश खेचून आणावं, त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा!

👍
🙏
❤️
😮
8