Vivek Kolhe
Vivek Kolhe
May 20, 2025 at 05:46 AM
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानाचे लोकप्रियकरण करणारे डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन झाले. स्थिरस्तिती विश्वसिद्धांताचे प्रवर्तक, IUCAA चे संस्थापक, आणि विज्ञान सहज भाषेत समजावून सांगणारे शिक्षक म्हणून त्यांचे योगदान अमूल्य आहे. ‘आकाशाशी जडले नाते’सारख्या पुस्तकांमुळे विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. विज्ञानावर श्रद्धा ठेवणाऱ्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांचे कार्य आणि विचार नव्या पिढीला कायम प्रेरणादायी ठरतील. भावपूर्ण श्रद्धांजली… #jayantnarlikar
Image from Vivek Kolhe: प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानाचे लोकप्रियकरण करणारे डॉ. जय...
🙏 👍 🔱 14

Comments