संत साहित्य (santsahitya.in)
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 10, 2025 at 05:33 AM
                               
                            
                        
                            *नेपाळमधील भटगाव येथील दत्तमंदिर*
येथील दत्तमंदिर एका झाडाच्या मुळाशी आहे. सन १४२७ मध्ये राजा यक्षमल्ल याच्या कारकीर्दीत हे मंदिर तयार झाले. पुढे पंचवीस, तीस वर्षांनी विश्वमल्ल या राजाने याची दुरुस्ती केली. मंदिराजवळ पुजाऱ्यांचा मठ आहे. जवळच गणपतीचे मंदिर आहे.
*वाचा नेपाळमधील भटगाव येथील दत्तमंदिरची संपूर्ण माहिती खालील लिंकवर क्लिक करून*
👇
https://www.santsahitya.in/tirthkshetra/datta-mandir-in-nepal/