संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
May 12, 2025 at 01:33 AM
*जटाशंकर मंदिर* अहमदनगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला येथे सापडतात.. पुढे १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणाखुणा पैठण व परिसरात विखुरलेले बघायला मिळतात. शेवगाव पासून १० कि.मी. अंतरावर घोटण गावात असणारी मल्लिकार्जुन, बळेश्वर व जटाशंकर ही प्राचीन मंदिरे ही अशाच स्थापत्याचे आपल्याला दर्शन घडवते. *अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा* 👇 https://www.santsahitya.in/tirthkshetra/jtashankar-mandir-ghotan-ta-shevgav/

Comments