
संत साहित्य (santsahitya.in)
May 12, 2025 at 02:17 AM
*आज बुद्धपौर्णिमा*
बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.
*अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇
https://www.santsahitya.in/festivals/buddha-pornima/