संत साहित्य (santsahitya.in)
May 21, 2025 at 06:53 AM
*आज एकनाथ षष्ठी*
*तीर्थक्षेत्र पैठण*
पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे.
*अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇
https://www.santsahitya.in/tirthkshetra/tirthashektra-paithan/