संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
June 4, 2025 at 08:21 AM
*प्रति तिरुपती बालाजी मंदिर केतकावळे* पुणे जिल्ह्यात पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचं छोटंसं गाव आहे. याच गावात व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योगसमूहाच्या ट्रस्टने प्रति तिरुपती बालाजी मंदिर बांधलं आहे. *वाचा प्रति तिरुपती बालाजी मंदिर केतकावळे संपूर्ण माहिती खालील लिंकवर क्लिक करून* https://www.santsahitya.in/tirthkshetra/prati-tirupati-balaji-mandir-ketakavale/

Comments