Agrowon
May 29, 2025 at 09:42 AM
गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचे फटके प्रामुख्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना अधिक बसत आहेत. भविष्यातील पावसाचे खंड लक्षात घेता कोरडवाहू शेतकऱ्यांना आंतरपीक किंवा दुबार साखळी पीक पद्धतीला प्राधान्य द्यावे. https://agrowon.esakal.com/agro-special/why-intercropping-is-the-future-of-climate-resilient-dryland-farming
👍
🙏
2