Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 7, 2025 at 06:12 AM
VSI Pune: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राच्या आधारे राज्यातील ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) सोमवारी (ता. ९) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. https://agrowon.esakal.com/agro-special/seminar-on-monday-at-vsi-to-increase-sugarcane-productivity-through-ai-rat16

Comments