आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
May 13, 2025 at 01:34 AM
*ठळक बातम्या* ** *दहशतवादावर यापुढेही प्रहार करत राहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवाद्यांना सज्जड इशारा* ** *भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरत नाही, दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नसल्याची भारताची भूमिका पंतप्रधानांकडून स्पष्ट* ** *भारतीय सेनेची सर्व यंत्रणा आणि उपकरणं सुस्थितीत, गरजेनुसार कारवाईसाठी सज्ज-सैन्यदलाची माहिती* ** *राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल* आणि ** *खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ८७ पदकांची कमाई करत महाराष्ट्र अव्वल स्थानावर* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/D95Ii_hA9Ps?si=kETjNg_GASAbQA1y

Comments