आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
May 14, 2025 at 01:40 AM
*ठळक बातम्या* ** *ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळच नव्हे तर दहशतवाद्यांचे मनसुबे आणि दु:साहसही धुळीस मिळवल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन* ** *ऑपरेशन सिंदूर बाबत जनजागृतीसाठी भारतीय जनता पक्षाची देशभर 'तिरंगा यात्रा'* ** *देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई आज पदभार स्वीकारणार* ** *बेघर बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी -कृत्रीम वाळू धोरणालाही मान्यता* ** *राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा तसंच सीबीएसईचा बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर* आणि ** *नैर्ऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/mrHY60Qfnec?si=XeycBNQ-tyzjOKti

Comments