
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 1, 2025 at 01:36 AM
*ठळक बातम्या*
** *महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन*
** *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी*
** *डीएपी खताची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी असल्यानं पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन*
** *परभणी आणि जालना इथं विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण*
आणि
** *आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत २४ पदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर*
****
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा.
https://www.youtube.com/live/RPdQQRkn5rs?si=plVMANbGrftFTGI1
👍
1