
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 3, 2025 at 01:38 AM
*ठळक बातम्या*
** *भारत जागतिक विमानवाहतुकीत उदयोन्मुख देश, उडान योजनेचं यश हा देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील सुवर्ण अध्याय - पंतप्रधानांचं प्रतिपादन*
** *विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक - केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान*
** *नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरच्या ७६ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं पाच जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण*
** *दहशतवादविरोधी पथकाची ठाणे जिल्ह्यात छापेमारी, १२ संशयितांना अटक*
आणि
** *आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात विजेतेपदासाठी लढत*
****
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा.
https://www.youtube.com/live/9GiYmiVAgFY?si=g_Hylz5PWMp5M7Hm
❤️
1