
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 4, 2025 at 01:41 AM
*ठळक बातम्या*
**
• *महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय*
• *केंद्र सरकारकडून राज्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत १० लाख २९ हजार ९५७ अतिरिक्त घरांची मंजूरी*
• *राज्यात इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा*
• *पिकं आणि कीडरोग मुक्त रोपं निर्मितीसाठीचा स्वच्छ वनस्पती कार्यक्रम देशभरात राबवणार - केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती*
*आणि*
• *आयपीएल क्रिकेट स्पर्धेत १८ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजेतेपद*
**
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा.
https://youtube.com/live/FszLBDumgvc