
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 5, 2025 at 01:38 AM
*ठळक बातम्या*
** *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्लीत वृक्षारोपण मोहीम, राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन*
** *राज्यात वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत १० कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट*
** *संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरु होणार*
आणि
** *बंगळुरुमध्ये आयपीएल विजेतेपदाच्या सत्कार सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू*
****
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा.
https://www.youtube.com/live/Vq4MLWmWZ00?si=5jtRG-zn7U7Wv7UU